Friday 23 December 2011

नव्या वाटा..


नव्या वाटा नव्या आशा
नवा डाव मी मांडला...
चांदण्यांना घेऊन आज
चंद्र आभाळभर सांडला...