Wednesday 5 October 2011

तू रागावलास की...




तू रागावलास की


सारं जग विस्कटतं....


माझ्यापुरतं सावरून पुन्हा


तुझ्याभोवती भरकटतं....



No comments:

Post a Comment